केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर ...
सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल र ...
सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये केलेल्या रस्ते दुरूस्ती कामांचे दीड कोटीची देयके दोन वर्षांपासून शासनाकडे थकीत आहे. या विरोधात कंत्राटदार संघटनेने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देवून शासनाचा निषेध ...
परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या ...
शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी-मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजुर केले आहेत. चार किलोमिटर पैकी अडीच किलोमिटर काम हे झाले आहे. परंतु उर्वरित काम तीन महिन्यापासून ठप्प आहे. यामुळे ग्रामस्थांना या भागातून जातांना ता ...
कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही वर्षानुवर्षे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना अखेर आयुक्तांनी अंतिम इशारा देताना मार्चअखेर काम सुरू न झाल्यास ही कामे रद्द करुन नव्याने कामे केली जातील, असे स्पष्ट केले आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न झालेली शहरात जवळपास ...