सडक-अर्जुनी तालुक्यातील शेडा ते पुतळी मार्गावर प्रधानटोला फाट्याजवळ डांबरीकरण मार्गावर पाच फूट खोल खड्डा पडला आहे. तो भूस्खलनाचा प्रकार असावा, असे गावकऱ्यांचे मत आहे. डांबरीकरण मार्गाचा अर्धा भाग खचून खड्ड्यात विलीन झाला आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे. ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी ते मुंडीपार मार्गावर रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. देवरीला ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर केला जातो. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही. ...
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे. ...
वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली ...
मालवण तालुक्यातील तळगाव व वराड हे दोन गाव जोडणारा नवीन पूल मंजूर झाल्याचा दावा करत येथील स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभाराचा फलक लावला. मात्र तोच फलक अज्ञातांनी फाडल्याने गावात राजकीय वातावरण ढवळले आहे. ...