शहरातील आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरणाचे सदोष बांधकाम होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर लोकमतनेही याबाबत पाठपुरावा केला याची दखल घेत चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यानी या बांधकामाची चौकशी ...
लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाºया समांतर जलवाहिनीची अडचण येणार आहे. २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रक ...
चिखली-हिवरा राळा व चिखली - आन्वी या दोन रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी विद्यार्थी, महिलांसह ग्रामस्थांनी तीन तास दाभाडी- राजूर रोडवर रास्ता रोको केला. ...
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किमान महिना लागणार आहे. ...