लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या चार मार्गांवरील विद्युतीकरण कामात देसाईगंज नगर परिषदेने घोळ केल्याचे स्पष्ट झालेले असताना अद्यापही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान या घोटाळ्यावर आता विधानसभेतील काँग्रेसचे उप ...
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे. ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या कामासाठी स्मशानभूमी येथून नदीपात्राच्या काठावरून रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर या ठिकाणी कॉलमच्या कामासाठी तयार केलेल्या ‘राफ्ट’वर येत्या शनिवारी (दि. ३) काँक्रिट टाकण्यात येणार आहे. ...
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर आॅडिटचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ...
सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाºया ठेंगोडा येथील सुमारे ९३ लाख रु पये खर्चून बांधलेली विहीर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या तीनच वर्षात कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आधीच शहरवासियांसमोर जलसंकट उभे ठाकले असतांना गुरु वारी (दि. २५) अचानक विहीर कोसळून भुई ...