राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले ...
कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचा अखेरच्या स्लँबचे काँक्रीट टाकण्याचे काम सुरू झाले. कोल्हापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महिलांनी पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली. पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम मंगळवारी सका ...
शिवस्मारकाच्या प्रकल्पामध्ये अनियमितता झाली असून त्याचे स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने कॅगच्या महाराष्ट्रातील प्रधान महालेखापालांना पत्र पाठवून केली आहे ...
मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली ते वागदे जोडणारा ब्रिटीशकालीन गडनदी पूल पाडण्यात आला. त्यामुळे या पुलाशी जोडले गेलेले अनेक प्रसंग आता कणकवलीवासीयांच्या फक्त आठवणीतच उरणार आहेत. ...
उमराणे : येथील धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर या रस्त्यावरून बाजार समितीत येणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. परिणाम या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरु न ये-जा करणाऱ्या शालेय विद्याथ्यांसह नागरिकांना रोजच त्रा ...
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-वरचे बांबर येथील नव्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या बाबत जाब विचारल्या नंतर ठेकेदाराने रातो-रात कामाचे साहित्य पळवून नेले त्यामुळे अशा ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी येथिल ग्रामस्थांनी उपकार्यक ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे. ...