विश्रामगृहाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर काही वर्षांपासून बाग तयार करण्यात आली होती. या बागेत अनेक कलाकृतीदेखील उभारण्यात आल्या आहे. या बागेला संगीत वाटिका असे नाव देण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संगीत वाट ...
साकोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असून उपविभागीय स्तरावरची अनेक कार्यालये तिथे आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुकीची वर्दळ रात्रंदिवस सुरू असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण परिसरातले सर्वसामान्य नागरिक लहान-मोठ्या ...
राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वा ...
आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम कर ...
कोरचीच्या तहसीलदारांनी काही वर्ष याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानात वास्तव्य केले आहे. पण सध्या कोरचीतील तहसीलदार व नायब तहसीलदारांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थानच नाही. वास्तविक या अधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने हक्काचे शासकीय निवासस्थान द ...
निवृत्त सहकाऱ्याकडून लाचेची मागणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य व वरिष्ठ लिपिक यांना १० हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यात मुख्य लिपीक प्रविण नामदेव पिंगळे व वरिष् ...
या रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार होत प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्य ...
बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ किमी आहे. या अंतरावर हजारो खड्डे आहेत. विशेष म्हणजे, माहुली चोर ते शिवणी मार्गावर मधोमध दोन फुटांचे खोल खड्डे आहे. या मार्गाने खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी ...