lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग

Pwd, Latest Marathi News

तीन टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या; मिनीमंत्रालयात चाललं काय? - Marathi News | Give three percent and start work order pwd office clerk Corruption | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या; मिनीमंत्रालयात चाललं काय?

प्रभारावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत येथील निविदा शाखेतील २ कर्मचाऱ्यांनी चांगलाच उधम केला आहे. ‘३ टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या’ असा अलिखित नियमच काढल्याने अनेक कंत्राटदारांची मुस्कटदाबी झाली आहे. ...

तीन टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या; मिनीमंत्रालयात चाललं काय? - Marathi News | Give three percent and start work order; What's going on in the mini-ministry? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लिपिकांचा अलिखित नियम : बांधकाम विभागातील प्रकार

ग्रामीण भागाच्या विकासकामांकरिता जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालयाची भूमिका बजावतात. यामध्ये बांधकाम विभागाचे मोठे योगदान असते. या विभागामार्फत इमारत, रस्ते, नाल्या व पूल, आदी कामे केली जातात. या कामांकरिता विविध शीर्षकाखाली निधी प्राप्त होतो. त्यामधून ...

खड्ड्याने घेतला आईचा बळी, मुलाची रस्त्यावरच गांधीगिरी - Marathi News | The mother took the victim's son to the road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-दारव्हा मार्ग : सार्वजनिक बांधकामचा पांढरे पट्टे मारून निषेध

आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. ...

कांद्री ते पांजरा रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Don't keep valuables in the house when you go out | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कांद्री ते पांजरा रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेत

कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच ...

हे विश्रामगृह नव्हे तर यातनागृह - Marathi News | This is not a resting place, but a torture chamber | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सोयी सुविधांचा बोजवारा : व्यवस्था रामभरोसे : सार्वजनिक बांधकाम विभाग बिनधास्त

विश्रामगृहाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर काही वर्षांपासून बाग तयार करण्यात आली होती. या बागेत अनेक कलाकृतीदेखील उभारण्यात आल्या आहे. या बागेला संगीत वाटिका असे नाव देण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संगीत वाट ...

साकोलीत उड्डाणपुलाचे काम कासवगतीने; वाहतुकीची कोंडी - Marathi News | Work on the flyover at Sakoli is in full swing; Traffic jam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुरक्षिततेची उपाययोजना तोकडी : लहान-मोठ्या अपघाताची शक्यता

साकोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असून उपविभागीय स्तरावरची अनेक कार्यालये तिथे आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतुकीची वर्दळ रात्रंदिवस सुरू असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण परिसरातले सर्वसामान्य नागरिक लहान-मोठ्या ...

महामार्ग दुरुस्तीसाठी संतप्त खासदार उतरले रस्त्यावर - Marathi News | Angry MPs took to the streets to repair the highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अर्धा तास रस्ता रोको : बांधकामासाठी कार्यकारी अभियंत्यांचा शब्द

राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वा ...

आर्वीनाका चौकातील बेढब बांधकाम थांबवा! - Marathi News | Stop the awkward construction at Arvinaka Chowk! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवानिवृत्त अभियंता फोरमचे बांधकाम विभागाला निवेदन : अपघातात वाढ होण्याची वर्तविली शक्यता

आर्वी नाका चौकात नगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी रस्त्याच्या मधामध मोठा चबुतरा बांधला आहे. यामुळे व्हीजन ऑबस्ट्रॅक होत आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असून, पुतळा बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या आकाराचे बांधकाम कर ...