गडचिराेली नगरपालिका प्रशासनाला नगराेत्थान, वैशिष्ट्यपूर्ण ठक्करबापा दलितवस्ती विकास, रस्ते अनुदान आदी याेजनांतून दरवर्षी लाखाे रुपयांचा निधी उपलब्ध हाेत असताे. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२२ राेजी संपणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामांची मुदत ...
खरे तर या रस्त्याचे विस्तारीकरण झालेले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता दिसून येते. आधीच रस्ता अरुंद असून, त्यातही डांबर निघाल्याने ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याला डांबराचा काही ठिकाणी मुलामा लावण्यात आल्याने तोही निघाल ...
सावली तालुक्यातील मौजा रिंगदेव ल. पा. तलाव व इतर मा. मा. तलावाच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यासाठी मूल येथील कंत्राटदार सचिन एम. चन्नेवार यांना १० डिसेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम सावली उपविभागातील शाखा अभियं ...
प्रभारावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत येथील निविदा शाखेतील २ कर्मचाऱ्यांनी चांगलाच उधम केला आहे. ‘३ टक्के द्या अन् कार्यारंभ आदेश घ्या’ असा अलिखित नियमच काढल्याने अनेक कंत्राटदारांची मुस्कटदाबी झाली आहे. ...
ग्रामीण भागाच्या विकासकामांकरिता जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालयाची भूमिका बजावतात. यामध्ये बांधकाम विभागाचे मोठे योगदान असते. या विभागामार्फत इमारत, रस्ते, नाल्या व पूल, आदी कामे केली जातात. या कामांकरिता विविध शीर्षकाखाली निधी प्राप्त होतो. त्यामधून ...
आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. ...
कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच ...