जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला. ...
संगमेवर तालुक्यातील संगमेश्वर-देवरूख मार्गावरील सोनवी पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूकच केली जात आहे. या रस्त्याच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. ...
वाशिम - राज्यभरातील काही शासकीय कार्यालये, विश्रामगृृहांत वातानुकूलन यंत्रणेचे तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस ठेवण्यात येत असल्याने विजेचा अनावश्यक वापर होण्याबरोबरच त्याचा आर्थिक भूर्दंड शासनाला बसत असल्याची बाब समोर आली आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मालवण-कसाल राज्यमार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आनंदव्हाळ पुलावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांना धारेवर धरत पावसाळी डांबराने ख ...
तिरोडा-अर्जुनी-खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप ग्रामपंचायतने परवानगी न घेताच पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तोडले. तसेच रस्त्याच्या बाजुला जेसीबी लावून खड्डा तयार करण्यात आला. यामुळे या मार्गावर केव्हाही अपघात होण्याची शक् ...
राज्यातील रस्ते हायब्रीड अँन्युइटी प्रणालीद्वारे करण्याच्या कामाची जिल्हानिहाय सद्य:स्थिती बांधकाम मंत्री पाटील यांनी जाणून घेतली. यावेळी काही ठिकाणी कामास सुरुवात झाल्याची माहिती संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली ...