पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे नाशिक मनपापुढेही आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. उत्पन्नाचे स्रोत रोडावले असताना प्रथेप्रमाणे कोट्यवधींचे अंदाजपत्रक सादर झाले आहे. यात नगरसेवकांचा राजकीय मशागतीचा अजेंडा असावाही; पण खिशात आणा नसताना काय करतील नाना, हाच औत्सुक्याचा ...
लॉकडाऊनमुळे काही दिवस कामे पूर्णपणे ठप्प होती. नंतर शारीरिक अंतराचा नियम पाळत कामे आटोपण्याच्या सूचना मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. पण यावर्षी सरकारी बांधकामांसाठी रेतीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कामांना फटका बसला. काही कंत्राटदारांनी सिरोंचा पर ...
खडकी ते ढिवरवाडा रस्ता वाहतूकीसाठी अंत्यत धोकादायक ठरत असून अपघाताची भिती वाढली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचा सामना करताना वाहनधारकांची कसरत होते. त्यामुळे हा रस्ता नव्हे मृत्यूमार्ग आहे अशी वाहनधारकांची प्रतिक्रीया आहे. वर्षभरापूर्वीच रस्त्याचे बांधकाम ...
अर्धवट असलेल्या कामामुळे धुळीच्या त्रास रस्त्याहून प्रवास करणाऱ्यांना सतावत आहे. परंतु या मार्गावर पाणी घालण्यात येत नाही. दुचाकी असो की चारचाकी वाहन उडणाऱ्या धुळीमुळे समोरुन कोणते वाहन येत आहे, हे सुध्दा लक्षात येत नाही. परिणामी जीव मुठीत घेऊन वाहनध ...
पावसाळा महिनाभरावर आल्याने राज्यात अर्धवट स्थितीत असलेली रस्ते, पूल व इमारतींची बांधकामे सुस्थितीत आणून बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी जारी केले. ...
अनेक प्रमुख वाहतुकीचे रस्ते, नाल्या कंत्राटदारांनी खोदून ठेवल्याने वाहतुकीस रस्ते अयोग्य झाले आहे. नाल्या खोदून ठेवल्याने पावसाळ्यांत नागरीकांचे घरांत पाणी शिरण्याचा धोका आहे. २२ मार्चपासून कोरोना लॉकडाऊनमुळे विकास कामे ठप्प होती. आता काही अटी-शर्तीव ...