पुसदला गेल्या दीड वर्षांपासून सहायक अभियंता (श्रेणी-१) आहेत. पुसदमधील बांधकाम विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षात पुसदला मिळणाऱ्या निधीत बरीच कपात झाल्याचे सांगितले जाते. हा निधी मिळावा म्हणून सदर उपअभियंत्याने तीनही आमदार ...
घोटी : घोटी-सिन्नर मार्ग प्रचंड रहदारीचा रस्ता असून मालवाहू गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असून सिन्नर सह भंडारदरा मार्गे नगरला जाणारी वाहतूक लक्षणीय आहे. घोटी सिन्नर रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे परंतु रस्त्याच्या आजूबाजूला ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ...
ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे. ...
ब्राह्मणगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सटाणा-मालेगाव रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. ...
ओझर : पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. ...