लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, मराठी बातम्या

Pwd, Latest Marathi News

नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे - Marathi News | Nandurshingote - Pits on Nimon Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...

वणीत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु - Marathi News | Internal road works started in Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु

वणी : ग्रामपालिकेकडुन अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे. काँक्रिटीकरण पद्धतीच्या कामामुळे अनेक वर्षांची दैना हटणार आहे. ...

जीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत - Marathi News | Life-threatening journey: Everyday workout for vehicle owners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...

येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of Yeola-Nandgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

येवला : शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाने तातडीने सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांसह संबंधितांकडे केली आहे. शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आह ...

चांदसी-मुंगसरे रस्त्याचे कामाला सुरुवात - Marathi News | Work on Chandsi-Mungsare road started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदसी-मुंगसरे रस्त्याचे कामाला सुरुवात

मातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याची दुरवस्था ...

बांदा-डेगवे रस्त्याची पाहणी, त्वरित डागडुजीचे आश्वासन - Marathi News | Inspection of Banda-Dagway road, assurance of immediate repair | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा-डेगवे रस्त्याची पाहणी, त्वरित डागडुजीचे आश्वासन

बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण या ...

पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप - Marathi News | The appearance of a pond on the road in the rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप

मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्यमहामार्गा लगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक - येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक साडेचार किलोमीटर आणि देशमाने, मानोरी बुद्रुक ते मुखेड या पाच किलोमीटर अं ...

जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका - Marathi News | Great danger to the bridge due to land erosion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमीन खचल्याने पुलाला मोठा धोका

एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणे ...