बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या नृत्यावर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. तिचा डान्स एवढा कमाल आहे की व्हिडियो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. ...
दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. ...
आयुष्यात सगळ्यांनाच अडचणी येतात. कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. माझ्याही आयुष्यात अवघड पेच आले, पण मी हातात रॅकेट घेतली आणि रॅकेटने सगळे प्रश्न टोलवले.... असं सांगतेय पी. व्ही. सिंधू. ...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचे नाव उज्ज्वल करणारी खेळाडू पी. व्ही. सिंधू आता तिने नेसलेल्या साडीमुळे चर्चेत आली आहे. सिंधू फोटोंमध्ये अतिशय गॉर्जिअस दिसत असून तिचे फोटो जबरदस्त व्हायरल झाले आहेत. ...
भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...