लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, देशाचे लक्ष लागले - Marathi News | P. V. Indus in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, देशाचे लक्ष लागले

सध्याची विश्व चॅम्पियन सिंधूने चौथी मानानकित मियावर ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० अशा फरकाने विजय साजरा करताना जानेवारीत थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवाचादेखील हिशेब चुकता केला. ...

बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स; श्रीकांत, सिंधू यांचे आव्हान जवळपास संपुष्टात - Marathi News | BWF World Tour Finals; Srikanth, Sindhu's challenge is almost over | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स; श्रीकांत, सिंधू यांचे आव्हान जवळपास संपुष्टात

श्रीकांतला तायवानच्या वांग जू वेईविरुद्ध एका गेमची आघाडी घेतल्यानंतर पराभवाला सामोरे जावे लागले ...

बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स; सिंधू, श्रीकांत समीकरण बदलण्यास प्रयत्नशील - Marathi News | BWF World Tour Finals; Sindhu, Srikant trying to change the equation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीडब्ल्यूएफ विश्व टूर फायनल्स; सिंधू, श्रीकांत समीकरण बदलण्यास प्रयत्नशील

पुरुष एकेरीत श्रीकांतने पहिल्या फेरीतील प्रतिस्पर्धी एंडरसनला २०१७ मध्ये पराभूत केले होते ...

'निवृत्ती'च्या पोस्टनंतर पी.व्ही. सिंधूला दिल्या अमित शाह यांनी शुभेच्छा; सत्य समजताच डिलीट केलं ट्विट! - Marathi News | Amit Shah congratulates PV Sindhu for 'retiring', realises gaffe and immediately deleted the tweet | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'निवृत्ती'च्या पोस्टनंतर पी.व्ही. सिंधूला दिल्या अमित शाह यांनी शुभेच्छा; सत्य समजताच डिलीट केलं ट्विट!

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला ...

Fact Check: ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची निवृत्ती? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल - Marathi News | Fact Check: 'I RETIRE' - Ace Indian shuttler PV Sindhu's post takes social media by storm | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Fact Check: ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची निवृत्ती? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला. ...

सिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर - Marathi News | Sindhu, Praneet, Sikki landed on the court after a long time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधू, प्रणीत, सिक्की दीर्घ काळानंतर उतरले कोर्टवर

प्रशिक्षक गोपीचंद यांचीही उपस्थिती ...

फिट इंडिया मोहिमेंतर्गत सिंधू, छेत्री साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद - Marathi News | Interaction with Sindhu, Chhetri students under Fit India campaign | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिट इंडिया मोहिमेंतर्गत सिंधू, छेत्री साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे २८ जून रोजी हा संवाद टिष्ट्वटरवर लाईव्ह असणार आहे. ...

Coronavirus: "कोरोनानंतर विदेशी प्रशिक्षकांची सेवा घेणे अडचणीचे ठरेल; भारतातही दर्जेदार प्रशिक्षक" - Marathi News | Coronavirus: "After Corona, it will be difficult to hire foreign coaches; quality coaches in India too" | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Coronavirus: "कोरोनानंतर विदेशी प्रशिक्षकांची सेवा घेणे अडचणीचे ठरेल; भारतातही दर्जेदार प्रशिक्षक"

पी.व्ही. सिंधू : ऑनलाईन सत्रादरम्यान साईच्या नवनियुक्त सहायक संचालकांसोबत साधला संवाद ...