लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

Tokyo Olympic Updates: पीव्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक; मिया ब्लिचफेल्टचा केला पराभव - Marathi News | Tokyo Olympic Updates: PV Sindhu enters women's singles quarterfinals wins over Mia Blichfeldt | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic Updates: पीव्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक; मिया ब्लिचफेल्टचा केला पराभव

ब्लिचफेल्ट आक्रमक खेळाडू असून, मलाही आक्रमक खेळ करावा लागेल असं पीव्ही सिंधूने सांगितले होते.  ...

Tokyo Olympics: सिंधूची विजयी घोडदौड, सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  - Marathi News | Tokyo Olympics: PV Sindhu beats Hong Kong's Ngan Yi Cheung & cruises into Pre-QF of Badminton Women's Singles | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: सिंधूची विजयी घोडदौड, सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

Tokyo Olympics Live Updates: सिंधूने महिला एकेरीमध्ये आज झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली. ...

Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा - Marathi News | Tokyo Olympics 2021 LIVE Updates: PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली. ...

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास - Marathi News | Tokyo Olympics 2020: PV Sindhu among favourites to win gold, says Pullela Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू पटकावणार 'गोल्ड'; पुल्लेला गोपिचंद यांना विश्वास

Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत  भारतीय खेळाडू दुहेरी आकड्यात पदक पटकावतील असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघाचे प्रमुख पुल्लेला गोपिचंद यांनी व्यक्त केला आहे. ...

ड्रॉ चांगला मिळाला, पण स्पर्धा सोपी नाही; ऑलिम्पिक पदकाचा प्रवास आव्हानात्मक - पी. व्ही. सिंधू  - Marathi News | The draw went well, but the competition was not easy Olympic medal journey challenging says P. V. sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ड्रॉ चांगला मिळाला, पण स्पर्धा सोपी नाही; ऑलिम्पिक पदकाचा प्रवास आव्हानात्मक - पी. व्ही. सिंधू 

रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे. ...

ऑलिम्पिक पदक जिंकणे साेपे नाही- पी.व्ही. सिंधू - Marathi News | Winning an Olympic medal is not easy says p v sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक पदक जिंकणे साेपे नाही- पी.व्ही. सिंधू

तंत्र,कौशल्यावर अधिक भर देणार ...

प्रशिक्षक तयार करत आहेत स्पर्धेचे वातावरण; वेगवेगळ्या खेळाडूंसह खेळतेय सामने - Marathi News | The coaches are creating a competitive atmosphere; Matches played with different players PV Sindhu | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रशिक्षक तयार करत आहेत स्पर्धेचे वातावरण; वेगवेगळ्या खेळाडूंसह खेळतेय सामने

पी. व्ही. सिंधू : कोरोना महामारीमुळे बॅडमिंटन जागतिक महासंघाला (बीडब्ल्यू  एफ) भारत, मलेशिया आणि सिंगापूर येथील तीन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द कराव्या लागल्या ...

ऑल इंग्लंड बॅडमिंटन: सिंधू उपांत्य फेरीत पराभूत; रंगतदार लढतीत पोर्नपावी चोचुवोंगने नमविले - Marathi News | All England Badminton: Indus loses in semifinals; Pornpavi Chochuwong defeated in a colorful fight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑल इंग्लंड बॅडमिंटन: सिंधू उपांत्य फेरीत पराभूत; रंगतदार लढतीत पोर्नपावी चोचुवोंगने नमविले

सिंधूचा उपांत्य लढतीपूर्वी २३ वर्षीय चोचुवोंगविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड ४-१ असा होता. तिला तिने जानेवारीमध्ये एचएसबीसी बीडब्ल्यूएफ टूर फायनल्समध्ये पराभूत केले होते. ...