'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
हिंदीत डब झालेल्या ‘Pushpa’ला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं आवाज दिला आहे. अगदी श्रेयसच्या दमदार आवाजामुळेच पुष्पा चित्रपट हिंदी मध्ये गाजला असंही म्हटलं गेलं. पण ‘पुष्पा’ गाजण्यामागे केवळ एकट्या श्रेयसचा आवाज नव्हता तर आणखी एका मराठमोळ्या अभिने ...