'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'पुष्पा' रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप 'पुष्पा'चा फिव्हर कायम आहे. ...
New Born Baby Pushpa Style: अल्लू अर्जुनने या मुलाचा व्हिडिओ पाहिला, तर तोही थक्क होईल. व्हिडिओमध्ये नवजात बाळ अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी मिळते-जुळते हातवारे करताना दिसतोय. ...
Aishwarya Narkar:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या यांनी नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर काही मनमोहक स्टेप्स करताना दिसत आहे. ...
सध्या सर्वांवर पुष्पा (Pushpa) फिल्ममधील श्रीवल्ली गाण्याचा (Srivalli Song) फिव्हर चढला आहे. जो तो या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसतो आहे. अगदी लग्नाच्या वरातीत नाचणारे वऱ्हाडीही याला अपवाद ठरले नाही. एरवी गणपती डान्स करताना दिसणाऱ्या वऱ्हाड्या ...