'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Allu Arjun's Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...
Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा- द राइज' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊन आता बराच काळ लोटला आहे, पण तरीही लोकांमधली या चित्रपटाची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...