'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Shreyas Talpade : श्रेयसने पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुनला म्हणजेच पुष्पाला हिंदीत आवाज दिला आहे. हा आवाज आणि त्यातील पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर है में हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हिंदी सि ...
'पुष्पा २'च्या शूटिंगदरम्यानच 'पुष्पा ३'च्या चर्चा रंगल्या होत्या. पण, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. अशातच आता खुद्द अल्लू अर्जुननेच याबाबत हिंट दिली आहे. ...
Shreyas Talpade And Allu Arjun : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पुष्पाच्या सीक्वलची चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता श्रेयसने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत या अनुभवाबद्दल सांगितले आणि अल्लूला भेटायचे राहून गे ...
'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. ...
सोशल मीडियावर बऱ्याचदा कलाकारांच्या बालपणींचे फोटो पाहायला मिळतात आणि त्यांचे हे फोटो व्हायरलही होतात. दरम्यान आता असाच एका मराठमोळ्या कलाकाराच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत त्याच्या हातात खेळण्यातील बंदुक पाहायला म ...
Pushpa Movie : दिग्दर्शक सुकुमारचा 'पुष्पा: द राइज' डिसेंबर २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. ...