'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनाही 'पुष्पा २'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी 'अंगारों सा' गाण्यावर डान्स केला आहे. ...
'पुष्पा 2' मधील नवीन गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात पुन्हा एकदा रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भूरळ घालायला सज्ज आहे (pushpa 2, rashmika mandanna, allu arjun) ...