लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का?  - Marathi News | 5 Major Mistakes Pushpa The Rise Made allu arjun starrer Pushpa 5 biggest mistakes in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का? 

Pushpa The Rise : निर्मात्यांच्या ध्यानात आल्या नाहीत, तुमच्या तरी ध्यानात आल्या का ‘पुष्पा’मधील या चुका? ...