लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर? - Marathi News | Pushpa fame Rashmika Mandana said this on love and marriage how her life partner is like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?

Rashmika Mandana : रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे तिच्या फॅन्सना तिच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. तसं तिचं नाव साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत अनेकदा  जोडलं. ...

पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम - Marathi News | salute to Nagpur Police creativity shares memes for awareness of cyber crime inspired by Pushpa Movie | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नागपुर पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे. ...

इतक्या तासांच्या मेकअपनंतर अल्लू अर्जून बनायचा 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला अनुभव - Marathi News | Pushpa: The Rise: Makeup artist Preetisheel Singh D’Souza says Allu Arjun looks convincing due to his dedication | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अल्लू अर्जून 'असा' बनला 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला ट्रांसफॉर्मेशनचा अनुभव

Pushpa: The Rise : अल्लू अर्जून 'असा' बनला पुष्पाराज; मेकअप आर्टिस्टनं शेअर केला ट्रांसफॉर्मेशनचा अनुभव ...

jhukenge nahin Sala! प्रशांत दामले यांनीही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड; पाहा त्यांचा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | marathi actor prashant damle joined pushpa trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :jhukenge nahin Sala! प्रशांत दामले यांनीही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड; पाहा त्यांचा मजेशीर व्हिडीओ

Prashant damle: प्रशांत दामले यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते पुष्पाचा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. ...

अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...So Cute! - Marathi News | Anupam Khers mother Dulari Devi Dances on Allu Arjuns Srivalli Song in Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...So Cute!

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा' चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही. इन्स्टाग्राम रिल्समध्ये तर पुष्पा सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सवर रिल्सचा नुसता पाऊस पडत आहे. ...

मेळघाटातील पोस्टर्सची सोशल मीडियावर धूम; 'जंगल मे फायर नही फ्लॉवर... म्हणत दिला संदेश - Marathi News | new poster regarding save forest using poster of pushpa and singhamposters in melghat of save forest using of pushpa and singham movie dialogue goes viral on social media movie goes viral on social media dialouge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील पोस्टर्सची सोशल मीडियावर धूम; 'जंगल मे फायर नही फ्लॉवर... म्हणत दिला संदेश

‘जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिए’ असे अल्लू अर्जुन, तर ‘आली रे आली... आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’ असे अजय देवगन सुचवित असून तसे पोस्टर समाज माध्यमांवर फिरत आहेत. ...

पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली' - Marathi News | Pushpa's craze is not over! 10th standard student writes 'Srivalli' instead of Sarvapalli in exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'

तरुणांपासून शाळकरी मुलांपर्यंत अनेकांवर पुष्पा चित्रपटाने भुरळ पाडली आहे. ...

मराठी सिनेमाचाही ‘पुष्पा’ हाेईल - Marathi News | Marathi cinema will be also 'Pushpa', Interview of Shreyas Talpade | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मराठी सिनेमाचाही ‘पुष्पा’ हाेईल

‘पुष्पा’ सिनेमासाठी केलेले डबिंग, टीव्ही मालिकेतील पुनरागमन व सर्वभाषक नाटकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म यासाठी सध्या चर्चेत असलेला अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी साधलेला हा संवाद. ...