'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यानं अनेकांना भूरळ घातली आहे. मोठ्या क्रिकेटर्सपासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही (Social Media Influencers) या गाण्यावर थिरकले आहेत. आता मुंबई पोलिसांवरही पुष्पाचा फिवर दिसून येतोय. ...
Pushpa The Rule : देश-विदेशातील लोकांनी पुष्पातील गाण्यांवर रील्स तयार केले, डायलॉगचे व्हिडीओ केले. अशात आता या सिनेमाच्या दुसऱ्या (Pushpa The Rule) पार्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ...
अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'पुष्पा' रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप 'पुष्पा'चा फिव्हर कायम आहे. ...
New Born Baby Pushpa Style: अल्लू अर्जुनने या मुलाचा व्हिडिओ पाहिला, तर तोही थक्क होईल. व्हिडिओमध्ये नवजात बाळ अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाइलशी मिळते-जुळते हातवारे करताना दिसतोय. ...