'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Pushpa 2 Teaser Out: 'पुष्पा २'च्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मेकर्सनी चाहत्यांना मोठं गिफ्ट देत, 'पुष्पा २'चा नवा टीझर रिलीज केला आहे. ...
Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा २ची पहिली झलक समोर आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाची झलक शेअर केलीय. ...