लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुष्कर जोग

पुष्कर जोग, मराठी बातम्या

Pushkar jog, Latest Marathi News

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे.
Read More
खुशखबर..! अमृता खानविलकरचा 'वेल डन बेबी' चित्रपट होणार या दिवशी रिलीज - Marathi News | Good news ..! Amrita Khanwilkar's 'Well Done Baby' will be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर..! अमृता खानविलकरचा 'वेल डन बेबी' चित्रपट होणार या दिवशी रिलीज

अभिनेत्री अमृता खानविलकरचा आगामी चित्रपट 'वेल डन बेबी'च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. ...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफरला मराठी सिनेमाची भुरळ, या कलाकारांच्या आहेत भूमिका - Marathi News | Fresh Duo Of Pushkar Jog And Manjiri Fadnis Coming Together On The Silver Screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफरला मराठी सिनेमाची भुरळ, या कलाकारांच्या आहेत भूमिका

अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांची निवड केली आहे. अ'दृश्य' या आगामी मराठी सिनेमात पहिल्यांदाच हे दोघे एकत्र काम करताना बघायला मिळणार आहेत . ...

पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट - Marathi News | Sanam Hotline A WebSeries Starring Pushkar Jog And Sai Lokur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग आणि सई लोकूरची वेब सीरिज ठरतेय सुपरहिट

बिग बॉसच्या घरात असताना सई लोकुर आणि पुष्कर जोग या जोडीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वेळ घालवताना दिसायची. ...

पुष्कर जोग आणि सई लोकूर आले एकत्र, 'सनम हॉटलाईन'मध्ये - Marathi News | Pushkar Jog and Sai Lokur came together in 'Sanam Hotline' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग आणि सई लोकूर आले एकत्र, 'सनम हॉटलाईन'मध्ये

बिग बॉस मराठी या शोनंतर पुन्हा एकदा पुष्कर जोग आणि सई लोकूर एकत्र आले आहेत. ...

हे तर 'लयभारी' नऊवारी साडीत थिरकला अभिनेता, तरीही त्याला कोणी ओळखले नाही - Marathi News | Pushkar jog to Perform lavani In Laav Re Toh Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे तर 'लयभारी' नऊवारी साडीत थिरकला अभिनेता, तरीही त्याला कोणी ओळखले नाही

विशेष म्हणजे त्याची घायाळ करणारी प्रत्येक अदा, त्याचं रुप, रंगमंचावर बेभान होऊन नाचणं यावर सारा महाराष्ट्राला याड लावणारा हा अभिनेता नेमका कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असणार. ...

CoronaVirus: पुष्कर जोगचे कोरोनावर रॅप साँग, चाहत्यांची मिळतेय पसंती - Marathi News | CoronaVirus: Pushkar Jog's Corona rap song, fans get favors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: पुष्कर जोगचे कोरोनावर रॅप साँग, चाहत्यांची मिळतेय पसंती

पुष्करने नुकतेच कोरोनावर एक रॅप साँग बनवले आहे. ...

पुष्कर जोग लंडनमध्ये करतोय या चित्रपटाचं शूटिंग, झळकणार ह्या कलाकारांसोबत - Marathi News | Pushkar Jog is shooting in London with the cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग लंडनमध्ये करतोय या चित्रपटाचं शूटिंग, झळकणार ह्या कलाकारांसोबत

पुष्कर जोगने इंस्टाग्रामवर लंडनमधील शूटिंगच्या दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. ...

OMG ! बिग बॉस मराठी फेम हा अभिनेता बिनधास्त चालताना दिसला एक नाही तर चक्क तीन सिंहांसोबत, पहा हा व्हिडिओ - Marathi News | OMG! The Bigg Boss Marathi Fame Pushkar Jog is walking with three lions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! बिग बॉस मराठी फेम हा अभिनेता बिनधास्त चालताना दिसला एक नाही तर चक्क तीन सिंहांसोबत, पहा हा व्हिडिओ

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधील स्पर्धकाचा सिंहांसोबत चालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...