अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे. Read More
'काटा किर्र' या गाण्याला पूर्वाच्या बहारदार नृत्याने रंगत आली आहे. या गाण्यातील तिची ठसकेबाज लावणी, कातिल अदा आणि हॉट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. ...