मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे ...