ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मध्यप्रदेशमधील भैसदेही व बापजाई भागात दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच तालुक्यात गेल्या ३६ तासापासून सतत पाऊस सुरू असल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला होता. धरणात आज पर्यंत ८४.८९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे ...
मध्यप्रदेशातील भैसदेही व बापजाई भागात मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे विश्रोळी येथील पूर्णा धरणात मोठा जलसाठा जमा झाला. धरणात जून अखेरपर्यंत ४१ टक्के जलसाठा ठेवणे गरजेचे आहे. जुलै अखेरपर्यंत हाच जलसाठा ५७ टक्के ठेवणे गरजेचे आहे ...