लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर

Purandar, Latest Marathi News

पालखीकाळातच सासवडवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | Water shortage crisis on saswad in the palkhi festivals days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखीकाळातच सासवडवर पाणीटंचाईचे संकट

संतशिरोमणी ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा आषाढी वारीनिमित्त २८ जूनला दोन दिवसांचा मुक्काम सासवडला आहे. ...

पुरंदर तालुक्यातील राजुरीत '' विद्यार्थ्यां'' विना भरली शाळा - Marathi News | no "Students" coming in the school rajuri village at Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील राजुरीत '' विद्यार्थ्यां'' विना भरली शाळा

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहणेच पसंत केले. ...

पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार - Marathi News | seniour citizen raped on Minor girl at Kodi in Purandar taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

१३  वर्षांच्या शाळकरी अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ...

प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही - Marathi News | I will not one inch land to given for airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. ...

विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध  - Marathi News | Farmers protest in Purandar against to up build the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ उभारण्यासाठी आमचे रक्त सांडावे लागेल : पुरंदरमधील शेतकऱ्यांचा विरोध 

जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,,  अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील ...

पुरंदर विमानतळासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर : सात गावांचा समावेश - Marathi News | Notified Area for Purandar Airport: Seven Villages Inclusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी अधिसूचित क्षेत्र जाहीर : सात गावांचा समावेश

पुरंदर येथे ‘छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. ...

अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू - Marathi News | hapiness bigger than Tukaram Maharaj and khandoba god darshan: Bachhu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंग बांधवाच्या चेहऱ्यावरील आनंद खंडेराय व तुकाराम महाराजांच्या दर्शनापेक्षा मोठा : बच्चू कडू

अंगात जीव आहे तोपर्यंत गरीब, अपंग व्यक्तींसाठी प्रशासनाबरोबर भांडतच राहणार.... ...

पुरंदर तालुक्यात नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत पडून मृत्यू  - Marathi News | Death in grandfather's due to fall down in well at Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात नातवाला वाचवताना आजोबांचा विहिरीत पडून मृत्यू 

विहिरीचा पंप चालू करताना नातू ओमराज पाय घसरून विहिरीत पडला.. ...