नेवसे व वाघ या कुटुंबातील वधुवरांचा विवाह सोहळा सोमवारी होता. साखरपुडा झाल्यानंतर वर पक्षातील सर्व महिला हळद लावण्यासाठी कार्यालयाच्या सभागृहात गेल्या. ...
भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्यात येईल. यात शेतकऱ्यांना मान्य असा प्रस्तावच घेतला जाईल. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी मोबदला ठरविताना घेण्यात येईल. ...
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाने दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे दुचाकीसह तरूण रस्त्यावर पडला. याचवेळी अवजड ट्रकच्या चाकाखाली तो आल्याने जागीच मृत्यूमुखी पडला. ...
पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर नीरा नजीक पिंपरे खुर्द हद्दीत फर्निचरच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कारने डिस्कळ येथे गेले होते. ते मध्यरात्री गावी परतत असताना धुमाळ कुटुंबियांची गाडी पालखी तळाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकली. ...
पुण्यासाठी खंडपीठ मंजूर झाल्यास त्यासाठी नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून १०० एकर जागा खंडपीठासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी दिले. ...