दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Elections 2024 : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सत्येंद्र जैन, राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक, पंकज गुप्ता, संजय सिंह आणि आतिशी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. ...
Fact Check : एका व्हिडिओमध्ये काही लोक भाजपाचे झेंडे जाळताना दिसत आहेत. पंजाबमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपाचे झेंडे जाळले असा दावा याबाबत करण्यात येत आहे. त्याबाबत जाणून घेऊया... ...