लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा - Marathi News | Jagjit Singh Dallewal ends hunger strike after 131 days Announcement in Mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर उपोषण सोडले; महापंचायतमध्ये घोषणा

शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून उपोषण संपवण्यात आल्याचे डल्लेवाल म्हणाले. काही दिवसापासून त्यांना शेतकऱ्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली होती. ...

स्पा सेंटरमध्ये शिरुन विवाहित प्रेयसीची केली हत्या, मृतदेहासमोर बसून ढसाढसा रडला अन्... - Marathi News | boyfriend killed his married girlfriend in spa centre of punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पा सेंटरमध्ये शिरुन विवाहित प्रेयसीची केली हत्या, मृतदेहासमोर बसून ढसाढसा रडला अन्...

एका तरुणाने स्पा सेंटरमध्ये घुसून आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या केली. ...

थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो - Marathi News | Punjab Police dismissed constable Amandeep Kaur from service after caught with heroin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो

पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला अंमली पदार्थासह अटक करण्यात आली. ...

Pastor Bajinder Singh: बलात्कार प्रकरणात पास्टर बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; मोहाली कोर्टाचा निर्णय - Marathi News | Pastor Bajinder Singh convicted of rape sentenced to life imprisonment Mohali court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार प्रकरणात पास्टर बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; मोहाली कोर्टाचा निर्णय

Bajinder Singh Gets Life Imprisonment: मोहाली कोर्टाने पास्टर बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

‘डल्लेवाल यांनी उपोषण अद्याप संपवलेले नाही’ - Marathi News | Farmers Protest:'Dallewal has not ended his hunger strike yet' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डल्लेवाल यांनी उपोषण अद्याप संपवलेले नाही’

Farmers Protest: पंजाबातील शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल (वय ७०) यांनी एक ग्लास पाणी प्राशन केले असले तरी आपले बेमुदत उपोषण सोडलेले नाही, असे स्पष्टीकरण शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी शनिवारी दिले. ...

विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव! - Marathi News | Check out this list of Marathi dishes that Vicky Kaushal likes, he loves misal and vada pav! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव!

Check out this list of Marathi dishes that Vicky Kaushal likes, he loves misal and vada pav! : मुंबईमध्ये राहिलेल्या विकी कौशलला आवडतात अस्सल मराठी पदार्थ. चाटही आवडीने खातो. ...

.... म्हणून पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर चालवला बुलडोझर, समोर येताहेत तीन कारणं - Marathi News | .... That's why the Punjab government bulldozed the farmers' protest, three reasons are emerging | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :.... म्हणून पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर चालवला बुलडोझर, समोर येताहेत तीन कारणं

Action On Farmer Protest in Punjab: शेतकरी आंदोलनावर कारवाई करण्यामागे पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने विचापूर्वक आखलेली रणनीती असल्याचं बोललं जात आहे. तसेच या कारवाईमागची काही प्रमुख कारणंही समोर येत आहेत. ...

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन संपवलं; ७०० शेतकरी ताब्यात, बुलडोझरने तंबू केले उद्ध्वस्त - Marathi News | Bulldozer action on Shambhu Khanauri border tents demolished farmers driven away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन संपवलं; ७०० शेतकरी ताब्यात, बुलडोझरने तंबू केले उद्ध्वस्त

पंजाबमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन पंजाब सरकारने थांबवलं. ...