लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

Punjab Assembly Election 2022: पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, राणा गुरमीत सिंग सोढी यांचा भाजपामध्ये प्रवेश  - Marathi News | Punjab Assembly Election 2022: Big blow to Congress before Punjab elections, Rana Gurmeet Singh Sodhi joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

Punjab Assembly Election 2022: पंजाबमधील Congress च्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक माजी मंत्री Rana Gurmeet Singh Sodhi यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...

'2014 च्या आधी लिंचिंग शब्द ऐकायला मिळत नव्हता...', राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | 'Before 2014, the word lynching was not heard ...', Rahul Gandhi slams Narendra Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2014 च्या आधी लिंचिंग शब्द ऐकायला मिळत नव्हता...', राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील लिचिंगच्या घटनांवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

विटंबनेच्या आरोपावरून मारहाणीत एकाचा मृत्यू; पंजाबमध्ये चोवीस तासांत दोन घटना - Marathi News | one beaten to death for defamation two incidents in twenty four hours in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विटंबनेच्या आरोपावरून मारहाणीत एकाचा मृत्यू; पंजाबमध्ये चोवीस तासांत दोन घटना

पंजाबच्या कपूरथळात विटंबनेच्या आरोपावरून रविवारी पहाटे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ...

पंजाबमध्ये 24 तासांत दुसरी घटना, कपूरथलामध्येही विटंबनेचा आरोप करत युवकाची हत्या - Marathi News | Punjab 2 killed in 24 hours after alleged sacrilege | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये 24 तासांत दुसरी घटना, कपूरथलामध्येही विटंबनेचा आरोप करत युवकाची हत्या

स्थानिक लोकांची पोलिसांसोबतही झटापट झाल्याचे समजते. आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. ...

Punjab Politics: कॅप्टन अमरिंदरनी पंजाबमध्ये काँग्रेसचा ठरवून गेम केला; भाजपसोबत जाणार - Marathi News | Capt Amarinder singh will alliance with BJP in Punjab Election to fight Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅप्टन अमरिंदरनी पंजाबमध्ये काँग्रेसचा ठरवून गेम केला; भाजपसोबत जाणार

Punjab Politics Amarinder singh: अमरिंदर यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती, तेव्हा ते भाजपात जातील अशी चर्चा होती. परंतू त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करत सर्वांना धक्का दिला होता. ...

नवज्योत सिंग सिद्धूंची जीभ घसरली, चन्नी सरकारबद्दल बोलताना दिली शिवी; VIDEO व्हायरल... - Marathi News | Punjab Congress chief Navjot Singh Sidhu uses a bad word during press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंची जीभ घसरली, चन्नी सरकारबद्दल बोलताना दिली शिवी; VIDEO व्हायरल...

पत्रकार परिषदेत सिद्धूंना लेबर कार्ड वितरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्याचे उत्तर देताना सिद्धूंच्या तोंडातून शिवी निघाली. ...

बापरे! मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या तरुणीच्या तोंडात कोंबला कपडा, पोलिसांच्या क्रूरतेचा Video व्हायरल - Marathi News | punjab police detained unemployed bed tet qualified teachers protested in cm charanjit singh channi rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या तरुणीच्या तोंडात कोंबला कपडा, पोलिसांच्या क्रूरतेचा Video व्हायरल

Punjab News : पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या एका तरुणीच्या तोंडात कपडा कोंबल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ...

"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | chandigarh former cm Captain Amarinder Singh said channi role in election committee like night watchman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

Captain Amarinder Singh And Charanjit Singh Channi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. ...