Crime News: पंजाब पोलिसांनी लुधियानामधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड घातली आहे. या रेव्ह पार्टीमधून धिंगाणा घालणाऱ्या सात तरुणींसह २५ जणांना अटक केली आहे. ...
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील अटकेत असलेला गँगस्टर दीपक टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. टीनू याला चौकशीसाठी कपूरनाथ कारागृह येथून मानसा येथे आणण्यात आले होते. ...
लष्कर, आसाम आणि अरुणाचल पोलिसांच्या सहकार्याने चंदीगढ विद्यापीठ प्रकरणात एक महत्त्वाचे यश मिळाले आहे, असे पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी ट्विट केले आहे. ...
chandigarh mms video Leak: एसआयटीने फॉरेन्सिक टीमसह मंगळवारी आरोपींच्या चौकशीसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी मुलींच्या वसतिगृहातील बाथरूमची तपासणी करण्यात आली. ...