मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार पडली. आजच्या चर्चेत सरकार एक पाऊल मागे घेताना दिसले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करू व शेतकऱ्यांची एक समिती तयार करू, असा प्रस्ताव शेतकऱ्यांपुढे ठेवला. शेतकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे २६ जानेवारीला ट्रॅक् ...
देशातील पहिल्या दहा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये बिगरभाजप सात मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कामगिरीचा व लोकप्रियतेचा आढावा घेण्यासाठी आयएएनएस सी-व्होटर स्टेट ऑफ दी नेशन-२०२१ हे सर्वेक्षण करण्यात आले. ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना तब्बल १ हजार ३६४ कोटी रुपये देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून माहिती मागविली होती. ...
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिटेल आर्म्स आणि सहकारी कंपन्यांच्या भविष्यात कॉर्पोरेट अथवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचा कोणताही विचार नसल्याचं कंपनीची माहिती ...
रिलायन्सकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यात, या तीनही कृषी कायद्यांसंदर्भात आपल्याला काहीही देणे-घेणे नाही आणि या कायद्यांचा कंपनीला काहीही फायदा नाही. ...