किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली... पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजयाची नोंद करताना RCB ने आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. विराट कोहलीने आजच्या ...
Indian Premier League Auction 2023: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आज आयपीएलचा मिनी लिलाव कोची येथे सुरु आहे. ...
IPL 2022, Shashi Dhiman : इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाबचा संघ राजस्थानकडून पराभूत झाला. मात्र असं असलं तरी हा संघ नेहमीच चर्चेत असतो. तसेच पंजाब किंग्सच्या प्रत्य ...
Chris Gayle hits out at IPL वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयामागचं धक्कादायक कारण त्याने आज जगासमोर आणले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकही सामना न जिंकणारा Mumbai Indians हा एकमेव संघ राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने सलग चार पराभवानंतर अखेर मंगळवारी पहिल्या विजयाची नोंद केली. आता सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सच्या आजच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या ल ...