लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
Shikhar Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : शिखर धवनचा मोठा पराक्रम, ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय - Marathi News | IPL 2022 GT vs PBKS Live Updates : Shikhar Dhawan completed 1000 fours in T20 format, first Indian to complete the milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनचा मोठा पराक्रम, ट्वेंटी-२०त असा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या गुजरातने ( GT) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Darshan Nalkande, IPL 2022 GT vs PBKS Live Updates : ४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा विदर्भाचा 'वाघ' गुजरात टायटन्सने मैदानावर उतरवला, हार्दिक पांड्याने विश्वास दाखवला  - Marathi News | IPL 2022 GT vs PBKS Live Updates : jonny Bairstow to debut for Punjab Kings and Darshan Nalkhande will debut for GujaratTitans, vidarbha bowler bags four in four in Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा विदर्भाचा 'वाघ' दर्शन नळकांडे गुजरात टायटन्सने मैदानावर उतरवला

IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings Live Updates : इंडियन  प्रीमिअर लीगमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. ...

IPL 2022: गुजरातच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची परीक्षा, आज होणार कांटे की टक्कर - Marathi News | IPL 2022: Punjab batsmen's test ahead of Gujarat's fast bowlers, today will be a fork in the road | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातच्या वेगवान माऱ्यापुढे पंजाबच्या फलंदाजांची परीक्षा, आज होणार कांटे की टक्कर

IPL 2022: आयपीएलमध्ये आज गुजरात आणि पंजाब किंग्सच्या संघांमध्ये सामना रंगणार आहे ...

Shikhar Dhawan IPL 2022: 'तू कोहिनूर गमावलास...', जेव्हा शिखर धवनला मुलीनं केलं होतं रिजेक्ट; 'गब्बर'नं सांगितला किस्सा - Marathi News | shikhar dhawan on proposing a girl interview ipl 2022 punjab kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तू कोहिनूर गमावलास...', जेव्हा शिखर धवनला मुलीनं केलं होतं रिजेक्ट; 'गब्बर'नं सांगितला किस्सा

शिखर धवन आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पण मैदानाबाहेरही धवन नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच त्यानं एका मुलाखतीत एक गुपीत उघड केलं आहे. ...

Mystery Girl, IPL 2022 CSK vs PBKS: MS Dhoniचा CSK संघ हारल्यानंतर आनंदाने जल्लोष करणारी पंजाबची 'ती' खास फॅन कोण, जाणून घ्या - Marathi News | Mystery Girl Hot Beautiful female fan pics viral after Punjab Kings beat MS Dhoni CSK in IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSKचा पराभव झाल्यावर जल्लोष करणारी पंजाबची 'ती' खास फॅन कोण?

ती आधी 'मुंबई इंडियन्स'ला चीअर करतानाही दिसली आहे. ...

Liam Livingstone Superman Catch, IPL 2022 CSK vs PBKS Live: सुपरमॅन कॅच! लियम लिव्हिंगस्टोनने हवेत उडी मारून टिपला ब्राव्होचा भन्नाट झेल, पाहा Video  - Marathi News | Video Liam Livingstone takes superman style one handed stunning catch to dismiss Dwayne Bravo on first bowl IPL 2022 CSK vs PBKS Live Updates MS Dhoni Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपरमॅन कॅच! लिव्हिंगस्टोनने हवेत उडी मारून टिपला ब्राव्होचा भन्नाट झेल

लिव्हिंगस्टोनला अष्टपैलू कामगिरीसाठी मिळाला सामनावीराचा किताब ...

Liam Livingstone Shivam Dube, IPL 2022 CSK vs PBKS: 'किंग्ज'च्या लढाईत पंजाबचं 'बल्ले बल्ले'! चेन्नईची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक - Marathi News | Liam Livingstone shines as Punjab Kings Beat Chennai Super Kings CSK gets shameful hattrick of defeats MS Dhoni Jadeja Shivam Dube | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'किंग्ज'च्या लढाईत पंजाबचं 'बल्ले बल्ले'! चेन्नईची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक

पंजाबचा चेन्नईवर ५४ धावांनी मोठा विजय ...

Vaibhav Arora, IPL 2022 CSK vs PBKS Live: पहिल्याच सामन्यात २४ वर्षीय गोलंदाजाने CSKची लावली वाट! पाहा कोण आहे हा वैभव? - Marathi News | Who is Vaibhav Arora Punjab Kings Bowler who unsettle MS Dhoni Chennai Super Kings know more IPL 2022 CSK vs PBKS Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्याच सामन्यात २४ वर्षीय गोलंदाजाने CSKची लावली वाट! पाहा कोण आहे हा वैभव?

वैभवने भेदक मारा करत टिपले २ बळी   ...