तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. ...
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ...
कुछ बाद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आये... या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी पुणे पोलीस दलासह पुणेकरही सारसबागेत जमले. पुणे शहर पोलिसांनी शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक ...
पुण्याच्या वाघोलीतील भैरवनाथ मंदिर येथे "छठ पूजा" करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रंगबेरंगी वस्त्र धारण करत महिलांकडून विधिपूर्वक छठ पूजा करण्यात आली. महिलांनी सूर्योदय वेळी पाण्यात उभे राहून सूर्य देवाला नैवैद्य अर्पण केले. या पूजेत ...
पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १४१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. ''कदम कदम बाढाये जा'', या बँडच्या धूनवर दिमाखदार संचलनाला सुरूवात झाली. संचलनाला चेतक हेलिकॉप्टरने सलामी दिली. तालबद्ध संचलन सुरू असताना सुपर दिमोना ...