झारखंड राज्यात स्थित जैन धर्मियांचे प्राचीन धर्मस्थळ श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला तेथील राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केले आहे. त्याचा निषेध म्हणून पुणे शहरातील जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. (छायाचित्र- सुशिल राठोड) ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले होते. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार ...
अभिनेता नाना पाटेकर दरवर्षी मोठ्या उत्साहात आपल्या घरी गणपती बसवत असतात. यंदाही कोरोनानंतरच्या दोन वर्षांनी त्यांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली आहे. त्यानंतर, अनेक दिग्गजांना आपल्या घरी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बोलावल्याचं पाहायला मिळालं. ...
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने यंदा दिल्लीतील श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृती जवळच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. उत्सवप्रम ...
महामेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग म्हणजे पुण्याखालचे एक नवे जगच आहे. ६ किलोमीटर अंतराच्या या मार्गात ५ स्थानके आहेत. जमिनीपासून २८ ते ३० मीटर खोलीवर असणारा हा मार्ग म्हणजे एक मोठ्ठी ट्यूब आहे. त्यातून ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने मेट् ...