लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune News: ...सावधान, शेतातच नव्हे; आता बिबट्या येतोय घरात, जुन्नर तालुक्यात सुळसुळाट - Marathi News | Caution, not only in the field; Now the leopard is coming in the house, in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...सावधान, शेतातच नव्हे; आता बिबट्या येतोय घरात, जुन्नर तालुक्यात सुळसुळाट

सध्या जुन्नर तालुक्यात मानवावरील बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. यामुळे बिबट्या आता शेतात नव्हे, येतोय घरात, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.... ...

Pune Crime: योगा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, उरुळी कांचन परिसरातील घटना - Marathi News | Student molested by yoga teacher, incident in Uruli Kanchan area pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योगा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, उरुळी कांचन परिसरातील घटना

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलिस ठाण्यात योगा शिक्षक भज्जूलाल रायकवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे - Marathi News | Prime Minister Narendra Modi is doing street shows due to fear of defeat - Uddhav Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बुधवारी दिला... ...

राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ - Marathi News | State Services Joint Prelims Revised Date Announced Increase in number of posts with SEBC reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ

विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी सुधारित तपशील आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ...

रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून - Marathi News | Nana Patole fielded the team for Ravindra Dhangekar; 10 Congress MLAs camping in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

धंगेकरांचे काम करत असताना पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याने पटोलेंनी टीम उतरवली ...

‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग - Marathi News | 'When are you coming to the hotel?' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हॉटेलवर कधी येताय?’ मुकादमाकडून महिलेचा विनयभंग

आरोपीने महिलेला वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून पाठलागही केला ...

मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर - Marathi News | Even if you die, you won't fight on bow and arrow, hand and lotus - Mahadev Jankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर

सर्व पक्षांनी आपली औकात वाढवा, भाजपासारखे संघटनात्मक काम करा, आपोआपच जागा मिळतील ...

Sorghum Market : मालदांडी वधारली, मात्र इतर ज्वारीच्या दरात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 08 may 2024 todays Sorghum Market Price in pune market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : मालदांडी वधारली, मात्र इतर ज्वारीच्या दरात घसरण, आज कुठे-काय भाव मिळाला? 

ज्वारीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. ...