पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
Pune, Latest Marathi News
मुलगा २० वर्षांचा असून काही कामधंदे करत नसल्याने त्याला आई वडील घरात घेत नव्हते ...
रायगडच्या ताम्हिणी घाटात थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. थार जीप ५०० फूट दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. ...
सारसबाग येथील गणपती बाप्पाला हिवाळ्यात लोकरीचे स्वेटर, कानटोपी असा पेहराव करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जात आहे ...
अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी तेजवानी गैरहजर राहिल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे ...
दस्तनोंदणी झाल्यानंतर तो ऑनलाइन ई फेरफारसाठी पाठविताना स्थावर मालमत्तेचा (इममुव्हेबल) पर्याय स्कीप करून जंगमचा (मुव्हेबल) पर्याय निवडला ...
वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे ...
मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती असून, तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिली आहे ...
Pune News: पुण्याच्या कसबा पेठेत एका धक्कादायक घटनेत इलेक्ट्रिशियन रमेश गायकवाड (वय ४५) यांचा कुत्र्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...