लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा - Marathi News | Job bait Fraud by giving fake offer letter young woman extorted 2 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरीचे आमिष; बनावट ऑफर लेटर देऊन फसवणूक, तरुणीला २ लाखांचा गंडा

तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो, असे आमिष दाखवले ...

मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार उघडकीस; पती, सासू-सासरे, आई-वडिलांवर गुन्हा दाखल - Marathi News | As the girl becomes pregnant the form of child marriage is exposed Case registered against husband, mother-in-law, parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगी गरोदर राहिल्याने बालविवाहाचा प्रकार उघडकीस; पती, सासू-सासरे, आई-वडिलांवर गुन्हा दाखल

मुलगी माध्यमिक शिक्षण घेत होती. मात्र, लग्न लागल्यामुळे तिचे शिक्षण अपूर्ण राहिले असल्याचे प्राथमिक तपासातून समोर ...

अडीच वर्षे चाललेली सुनावणी अखेर पूर्ण; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल - Marathi News | The two and a half year long hearing is finally over Dr Narendra Dabholkar murder case verdict tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच वर्षे चाललेली सुनावणी अखेर पूर्ण; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली, जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरु होता ...

अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड - Marathi News | sewage directly into the river Pune Municipal Corporation fined as much as 92 crores... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड

पुणे महापालिकेकडून ४०० एमएलडीच्या आसपास सांडपाणी प्रक्रिया न करता मुठा नदीत सोडले जाते ...

पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा - Marathi News | Rain begins in Pune Rain warning for three to four days in the state as well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा

उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे ...

मुलांना पळवून आणल्याची अफवा, शिक्रापुरात भंगार व्यावसायिकाला नागरिकांकडून चोप - Marathi News | Rumors of abducting children, a scrap dealer was beaten up by citizens in Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना पळवून आणल्याची अफवा, शिक्रापुरात भंगार व्यावसायिकाला नागरिकांकडून चोप

शिक्रापूर तळेगाव रस्त्यालगत नागरिकांनी संशयित अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केली... ...

मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी; ते जिंकले तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील - संजय सिंह - Marathi News | narendra Modi guarantee to only lie If they win they will end constitution reservation, election - Sanjay Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी; ते जिंकले तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील - संजय सिंह

मोदींनी बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, १५ लाख देणे, पक्के घर देण्यावरून खोटी गॅरंटी दिली ...

अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये कवडीमोल विकासकामे केलेली आहेत; प्रवीण दरेकरांची टीका - Marathi News | Amol Kolhe has done immense development works in Shirur Criticism of Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये कवडीमोल विकासकामे केलेली आहेत; प्रवीण दरेकरांची टीका

निवडणुकीत जनता खासदार अमोल कोल्हेंना कवडीमोल करणार ...