लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..." - Marathi News | Mohan Agashe who went to vote loksabha election pune share his experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय ...

'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | 'Change can happen only if you decide', Subodh Bhave, Sonali Kulkarni exercise their right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही जर ठरवलं तरच बदल घडू शकतो', सुबोध भावे, सोनाली कुलकर्णींनी बजावला मतदानाचा हक्क

नागरिकांनी या लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा अन् मतदान करा - अभिनेत्यांचे आवाहन ...

चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A four-wheeler collides with a two wheeler Youth died on the spot incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

युवकाच्या मृत्यूने देवकरवाडी परिसरात शोककळा पसरली ...

पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप  - Marathi News | Distribution of money by BJP in Sahakar Nagar slum area in Pune Allegation of Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 

जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला आहे.  ...

पुणे, शिरूर, मावळसाठी तयारी पूर्ण, शांततेत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Preparations for Pune Shirur Maval are complete the administration is ready for peaceful elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, शिरूर, मावळसाठी तयारी पूर्ण, शांततेत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार ...

मनी लाँड्रिंग केसची भीती, तरुणाला २९ लाखांचा गंडा - Marathi News | Fear of Money Laundering Case Young Man Gets 29 Lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनी लाँड्रिंग केसची भीती, तरुणाला २९ लाखांचा गंडा

पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे ...

मतदान केल्याचा अहवाल १६ मेपर्यंत सादर करा; पालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना २ तास सुट्टी - Marathi News | Submit polling report by May 16 2 hours holiday for employees providing essential services of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केल्याचा अहवाल १६ मेपर्यंत सादर करा; पालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना २ तास सुट्टी

सलग सुट्ट्यांमुळे महापालिकेचे कर्मचारी बाहेर गावी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ...

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water crisis on Bhor city Day by day water supply from tomorrow in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा ...