लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

उन्हाने हैराण नागरिकांना लवकरच दिलासा; मान्सून आज अंदमानात अन् ३१ मे रोजी केरळात - Marathi News | Soon relief to the heat stressed citizens Monsoon in Andaman today and Kerala on 31st May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाने हैराण नागरिकांना लवकरच दिलासा; मान्सून आज अंदमानात अन् ३१ मे रोजी केरळात

यंदा चांगला पाऊस होण्याचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत ...

Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | Pune Dam WAter Storage: How much water is left in the dams of Pune, how much water is left in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

पुण्यात भाटघर धरणात ९.८५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उर्वरित धरणांमध्ये राहिलंय एवढं पाणी.. ...

डायलेसिस व कॅन्सर रूग्णांना पुणे महापालिकेचा दिलासा; शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे कार्ड होणार ॲटोरिन्युयल - Marathi News | Relief of Pune Municipal Corporation to dialysis and cancer patients Urban Poor Medical Yojana card will be authorized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डायलेसिस व कॅन्सर रूग्णांना पुणे महापालिकेचा दिलासा; शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे कार्ड होणार ॲटोरिन्युयल

शहरातील गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात ...

कोंढव्यात वादावादीनंतर पाठलाग करून खून; एक अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात - Marathi News | Chase and murder after argument in Kondhwa One arrested two minors in custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात वादावादीनंतर पाठलाग करून खून; एक अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणाचा पाठलाग करून खून केला ...

विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना - Marathi News | Two crushed by luxury Porsche car in Pune Young and young women were killed on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना

पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...

गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना - Marathi News | Gas tanker explosion at Shelpimpalgaon Houses and vehicles on fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

गॅस टँकरमधून गॅसची चोरी होत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहितेवाडी येथे ओंकार हॉटेलच्या आवारात रिलायन्स गॅस टँकर व इतर वाहने मुक्कामासाठी पार्किंग केलेली होती. ...

धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी  - Marathi News | Shocking Two people injured after hoarding collapsed on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पुण्यात आज झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ...

पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात - Marathi News | Pune residents are relieved by water After the intense heat from the morning, the water streams are a relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात

शहरात अनेक ठिकाणी पाऊस होत असून काही ठिकाणी वादळी वारे सुटले ...