लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती - Marathi News | Bridge festival, which was closed during Corona period will resume Information from Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळात बंद झालेला पुलोत्सव पुन्हा सुरू होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

जसा उत्तम प्रतिसाद पुणे बालसाहित्य जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सवाला मिळाला, तसाच प्रतिसाद पुलोत्सवालाही मिळेल ...

RCB च्या विजयानंतर चाहत्यांचं पुण्यात बेशिस्त सेलिब्रेशन; हुल्लडबाजीने गालबोट (VIDEO) - Marathi News | RCB Fans Celebrate Unruly In Pune AfterRoyal Challengers Bengaluru Clinch Maiden IPL Title After Beating Punjab Kings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RCB च्या विजयानंतर चाहत्यांचं पुण्यात बेशिस्त सेलिब्रेशन; हुल्लडबाजीने गालबोट (VIDEO)

पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव हटवला आणि वाहतूक सुरळीत केली. ...

Agri Hackathon : पहिल्या आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकेथॉनची सांगता; १६ विजेत्यांना मिळाले लाखोंची बक्षीसे - Marathi News | First International Agri Hackathon concludes; 16 winners receive prizes worth lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्या आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकेथॉनची सांगता; १६ विजेत्यांना मिळाले लाखोंची बक्षीसे

भारतातील पहिलेच आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकेथॉन पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या ग्राऊंडवर भरवले गेले होते. ...

मोझे महाविद्यालयात परीक्षा घोटाळा;प्राध्यापक व ३ विद्यार्थी अटकेत, उत्तरपत्रिका २ लाखांची रोकड जप्त - Marathi News | pune crime news exam scam in Moze College; Professor and 3 students arrested, answer sheets and cash seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोझे महाविद्यालयात परीक्षा घोटाळा;प्राध्यापक व ३ विद्यार्थी अटकेत, उत्तरपत्रिका २ लाखांची रोकड जप्त

मोझे महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला, अशा विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेतले जात होते. ...

पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासात उधळले;चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांची माहिती - Marathi News | Indian Army foiled Pakistan 48-hour plan in 8 hours; says Chief of Defence Staff Anil Chauhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानचे ४८ तासांचे नियोजन भारतीय लष्कराने ८ तासात उधळले;चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांची माहिती

- ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता. अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळ्या घातल्या. या घटनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती. ...

व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देतो,म्हणत केली १३ लाख रुपयांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | pune fraud of Rs 13 lakhs by claiming to make profit by partnering in business; Case registered against two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देतो,म्हणत केली १३ लाख रुपयांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

व्यावसायिकाला दोन भामट्यांनी १३ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. ...

शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Controversial statement about Sharad Pawar, Gopichand Padalkar acquitted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य, गोपीचंद पडळकर यांची निर्दोष मुक्तता

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असे वादग्रस्त विधान भाजप नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२० मध्ये केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ...

Leopard Attack : लांडेवाडी चिंचोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी - Marathi News | Woman injured in leopard attack in Landewadi Chincholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack : लांडेवाडी चिंचोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

- वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ...