लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi left for Pune and Indrayani was pollution The order was given by the Chief Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली ...

Ashadhi Wari: माऊली निघाले; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात मुक्काम - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi went to pandharpur Stay in Pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली निघाले; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात मुक्काम

संत ज्ञानेश्वर महाराज सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरपूरकडे मार्गस्थ ...

आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती - Marathi News | Ashadhi Pai Wari : Departure of Mauli's palanquin from Alankapuri; Chief Minister's presence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायी वारी : अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !! ...

कशेडीतील बाेगद्याच्या ‘गळती’साठी ग्राउटिंग  - Marathi News | Grouting for leakage of sewers in Kashedi  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कशेडीतील बाेगद्याच्या ‘गळती’साठी ग्राउटिंग 

गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत यापैकी एका बोगद्यातून पहिल्यांदा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती; ...

संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj's palkhi departure ceremony concluded; Departure from Ajolghar tomorrow morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान

आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत  सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे.... ...

बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी माजी भूमी अभिलेखच्या उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the former Deputy Director of Land Records along with his wife in connection with accumulation of unaccounted assets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी माजी भूमी अभिलेखच्या उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा दाखल

आरोपी दादाभाऊ तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती.... ...

पर्यटकांना ताम्हिणी अभयारण्यात प्रवेश बंदी! पावसाळ्यात अपघात वाढत असल्याने वन विभागाचा निर्णय - Marathi News | Tourists are banned from entering the sanctuary! Forest department's decision as accidents are increasing during monsoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांना ताम्हिणी अभयारण्यात प्रवेश बंदी! पावसाळ्यात अपघात वाढत असल्याने वन विभागाचा निर्णय

सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, प्रवेश बंदी असल्याने अवैधरित्या अभयारण्यात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.... ...

Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस - Marathi News | Maharashtra: Rain warning in Konkan, Madhya Maharashtra; Rain will fall in 'this' area in next three hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा; पुढील तीन तासांमध्ये 'या' भागात पडणार पाऊस

सध्या देशभरात मॉन्सून पोचलेला आहे. हरयाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा काही भाग अद्याप मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.... ...