लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ST प्रवाशांच्या समस्या सोडवणार; पुणे विभागातील १४ आगारात प्रवासी दिन साजरा होणार - Marathi News | ST will solve the problems of passengers Pravasi din will be celebrated in 14 st stand of Pune Division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST प्रवाशांच्या समस्या सोडवणार; पुणे विभागातील १४ आगारात प्रवासी दिन साजरा होणार

एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशी प्रवाशांची अपेक्षा असते ...

Ramdas Athawale: भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून जागांचा फटका बसला - रामदास आठवले - Marathi News | Seats hit as BJP leaders spoke the language of constitutional change said Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: भाजपचे नेते संविधान बदलाची भाषा बोलले म्हणून जागांचा फटका बसला - रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र माेदी अथवा इतर कुणीही भारताचे संविधान बदलू शकत नाही, आठवलेंनी स्पष्टपणे सांगितले ...

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, भरघोस नफा मिळवा; आमिष दाखवत चौघांना ३५ लाखांचा गंडा - Marathi News | Invest in share trading, earn huge profits; 35 lakhs to the four by showing bait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, भरघोस नफा मिळवा; आमिष दाखवत चौघांना ३५ लाखांचा गंडा

ट्रेडिंग करून अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत ...

Video: 'मी सगळ्यांना आतमध्ये घालेन', पूजा खेडकर यांच्या आईची पुणे पोलिसांना दमदाटी - Marathi News | I will put everyone inside Pooja Khedkar mother told the Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'मी सगळ्यांना आतमध्ये घालेन', पूजा खेडकर यांच्या आईची पुणे पोलिसांना दमदाटी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस त्यांच्या घरी गेले होते ...

नामांकित कंपनीच्या अँपवरून कंबरेचा बेल्ट मागवणे पडले महागात; २०६ चा बेल्ट पडला १ लाखाला - Marathi News | Ordering a waist belt from a reputed company is expensive; Belt of 206 fell for 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामांकित कंपनीच्या अँपवरून कंबरेचा बेल्ट मागवणे पडले महागात; २०६ चा बेल्ट पडला १ लाखाला

सायबर चोरट्यांनी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करत १ लाख लुटले ...

Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा - Marathi News | Ajit Pawar will blow the trumpet of assembly campaign from the place of defeat Public meeting at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पराभव झाला तिथूनच अजित पवार विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; बारामतीत जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीत बारामती या घरच्या मतदारसंघात झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला ...

लग्नाचे आमिष दाखवून शाळकरी मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती ; तरुणाला अटक - Marathi News | A schoolgirl was moles and made pregnant by luring her into marriage Youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून शाळकरी मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती ; तरुणाला अटक

पंधरा वर्षाच्या शाळकरी अत्याचार केल्याने ती सात महिन्यांची गर्भवती राहिली ...

शालेय बस प्रवासादरम्यान ८ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 8 year old molested during school bus ride Forced labor for bus driver for five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय बस प्रवासादरम्यान ८ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी

कोणाला काही सांगितल्यास मारण्यासह शाळेत न सोडण्याची धमकी बसचालकाने दिली होती ...