Pune, Latest Marathi News
पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली होती ...
इतर योजनांप्रमाणे या योजनेचा बोजवारा उडू नये, असं महिला तळमळीने सांगतायेत ...
प्रयेजा सिटीच्या परिसरातून दररोज सिमेंट, खडी, च्या १०० हुन अधिक रेडिमिक्स ट्रकची वाहतूक होत असून परिसरात सिमेंटच्या धुळीचे लोट पसरतात ...
अग्निशामक दलाच्या पथकाने शहर परिसरातील आठ ठिकाणी जाऊन झाडे हटवण्याचे काम केले ...
पावसाळ्यात गड-किल्ल्यांच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, अशा परिस्थितीत पर्यटकांनी पायवाटेने जाणे टाळावे ...
भुशी डॅम, लोणावळा - खंडाळा पर्यटन, मावळ पर्यटन भागात पर्यटकांना बंदी ...
बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांनी तब्बल ४८ हजार मतांची आघाडी घेतल्याने अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. ...
अशिताचे बालपणापासून वैमानिक होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले अन् तिने देशात AIR 62 वा क्रमांक मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले ...