लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातून ३ पाकिस्तानी नागरिकांना दाखवला घरचा रस्ता; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कोंढवा परिसरात कारवाई - Marathi News | 3 Pakistani citizens shown the way home from Pune Action taken in Kondhwa area after central government order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून ३ पाकिस्तानी नागरिकांना दाखवला घरचा रस्ता; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कोंढवा परिसरात कारवाई

कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेले हे तीन जण 'शॉर्ट टर्म व्हिसा'वर भारतात आले होते ...

'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी - Marathi News | 'Even when there are loud noises, we feel scared', we should get security through the government; Asawari demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी

राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालंय ते काही बदलणार नाही, किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत ...

निर्दयीपणाचा कळस! पान स्टॉल चालवणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा हत्याराने भोसकून खून; मंचर तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | The height of cruelty! A disabled person running a pan stall was stabbed to death with a knife; A shocking incident in Manchar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणाचा कळस! पान स्टॉल चालवणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा हत्याराने भोसकून खून; मंचर तालुक्यातील धक्कादायक घटना

चार ते पाच वर्षांपूर्वी अपघात झाल्याने उजव्या पायाला मार लागल्याने त्यांना वॉकरला धरून चालावे लागत होते ...

माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | As a matter of humanity don't play with our emotions Asawari jagdale mother reaction on Pahalgam politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया

आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ...

ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध - Marathi News | If that happens it will be over our dead bodies Farmers opposition to Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते झाल्यास आमच्या प्रेतांवरूनच होईल; पुरंदरच्या विमानतळाला शेतकऱ्यांचा ‘रखरखीत’ विरोध

भूसंपादनाविषयी कोणतीही माहिती मिळत नसून आम्हाला ती नकोच, आम्ही जमिनी देणारच नाही, अशी ठाम भूमिका आता या शेतकऱ्यांनी घेतली आहे ...

वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | There will be relief from traffic congestion Flyover on Sinhagad Road inaugurated by Ajit Pawar on Maharashtra Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्रदिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे ...

पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती - Marathi News | Number of tourists in Pune district to reach 1 crore in 5 years goal to create 5 lakh indirect jobs, Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पर्यटकांची संख्या ५ वर्षांत १ कोटीवर, ५ लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय, अजित पवारांची माहिती

जिल्ह्याच्या जीडीपीत दहा ते पंधरा हजार कोटींची वाढ होईल, पन्नास हजार थेट रोजगार तर पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा ...

वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Will Punekars fed up with traffic jams get relief Ajit Pawars important instructions in PMU meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश

अजित पवार यांनी सदर बैठकीत विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. ...