लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश - Marathi News | Sunetra Pawar included in the Central Government Women Empowerment Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश

सुनेत्रा पवार या मागील वीस वर्षांपासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहेत ...

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान - Marathi News | Stray dogs rampant in Pune city; On average, 81 people are bitten per day, the challenge before the municipality is to control the number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले - Marathi News | There are no differences between Eknath Shinde and Chief Minister devendra Fadnavis they have been raised Bharat Gogavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले

काही निर्णय बदलावे लागतात, काहींमध्ये दुरुस्त्या, सुधारणा कराव्या लागतात, त्यामुळे असे काही मतभेद नाहीत ...

अजित पवार अन् पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली? काही जागांसाठी मतभेद, मात्र शरद पवार गट सोबत राहणार - Marathi News | Has the alliance between Ajit Pawar and Prithviraj Jachak broken? Differences over some seats, but Sharad Pawar's group will remain together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार अन् पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली? काही जागांसाठी मतभेद, मात्र शरद पवार गट सोबत राहणार

जागेवरून वाद झाल्याने पृथ्वीराज जाचक यांनी समर्थकांबरोबर झालेल्या बैठकीत १ मे रोजी उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले ...

१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद - Marathi News | Torrent company's gas supply will be stopped from May 1st | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१ मे पासून टॉरंट कंपनीचा गॅस पुरवठा होणार बंद

ग्राहकांना व पंप चालकांना त्रास होत असून हा निर्णय व्यापक जनहितासाठी घेण्यात आला असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे ...

दौंड तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला; ११ महिन्यांच्या बाळाला उचलून नेले - Marathi News | Leopard attack in Daund taluka; Sheep enclosure attacked; 11-month-old baby carried away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला; ११ महिन्यांच्या बाळाला उचलून नेले

घटनास्थळी रेस्क्यू टीमसह श्वान पथक पाचरण करण्यात आले असून सर्वत्र शोध मोहीम चालू आहे, परंतु अद्याप देखील लहान मुलाचा शोध लागला नाही ...

मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार; आताच मला भाष्य करता येणार नाही - एकनाथ पवार - Marathi News | Complaints of ragging regarding loud talking, shouting, abusive language; I cannot comment right now - Eknath Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार; आताच मला भाष्य करता येणार नाही - एकनाथ पवार

एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे, तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय, काहीतरी बोलणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे, शिवीगाळ याबाबत रॅगिंगची तक्रार केली आहे ...

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल - Marathi News | Ragging at B. J. Medical College in Pune; Ministry takes note after being informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

अँटी रॅगिंग समितीची बैठक, तयार करणार अहवाल ...